जिल्हा न्यायालय महाराष्ट्र राज्य भरती २०१८

मुंबई उच्य न्यायालय महाराष्ट्र 


जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील ' लघुलेखक (नि. श्रे.), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल ' या पदांसाठी उमेदवारांची निवडसूची / प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून जे दि. २८ मार्च २०१८ रोजी पात्रतेचे निकष पूर्ण करतात, त्यांच्याकडून  ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरात काळजीपूर्वक वाचुन अर्ज करा. पदाचे नाव : लघुलेखक (नि. श्रे.), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल

एकूण पदे : ८९२१

शिक्षण : ७ / १० /१२ वी  पास  टायपिंग 

वेतनमान : ४४४० - ३४८०० /- + जीपी 

वय : १८ ते ३८ वर्षे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०१८

अर्ज करण्यासंबंधी सूचना ?


   

No comments:

Post a Comment